Page 810 of मुंबई News

१२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे.

“आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटपासूनच आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याया मिळाला पाहिजे,…


रविवारी १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या सहा जणांना जेलीफिशचा दंश झाला.

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज,…

राज्यातील ६० कारागृहांतील कैदी संख्या आठ पटीने वाढली असून ही बाब राज्य शासनासाठी चिंताजनक झाली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा देण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द आता सिंधुदुर्गापर्यंत वाढवण्यात येणार आहे.

वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्ष किरण शास्त्र (रेडिओलॉजी), शस्त्रक्रिया (सर्जरी) आणि औषध विभाग (मेडिसिन) या…

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कासावगतीने सुरू आहे.

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने लोकल सेवा कोलमडून जाते. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन लोकल सेवा ठप्प होते. यात रेल्वेच्या पॉईंटमधील…

छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनासमोरील माती अमृत कलशाद्वारे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांना…

चेंबूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात आलेली मोटारगाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांब्यावर धडकली.