Page 912 of मुंबई News

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथे १९३४ मध्ये रुग्णसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री हितवर्धक मंडळाने रुग्णसेवेच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना…

लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली.

पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून ३० वर्षीय तरूणाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला.

क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारात जीव धोक्यात घालून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे २२०० कर्मचाऱ्यांनी १ मेपासून बेमुदत काम बंद…

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत गोराई जेट्टी आणि समुद्र किनारा यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन.

आठ दशकांनंतरही दक्षिण मुंबईतील मालकीच्या घराचा ताबा न मिळालेल्या ९३ वर्षांच्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

लिस्टेरिया विषाणूमुळे नागरिकांमध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन बदल्या होणार आहेत.

बाप्पांच्या स्वागतासाठी आता जोरदार तयारी रेल्वेनेही केली आहे, तिकिट बुकिंग…

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, ५ मे रोजी प्रतीक्षा नगर येथील…