Page 913 of मुंबई News

रात्रभर प्रकाशात उजळून निघणाऱ्या या मैदानात मध्यरात्रीनंतरही क्रिकेटचे सामने रंगू लागले असून लखलखीत प्रकाश आणि क्रिकेटच्या सामन्यांचा लगतच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना…

एमएमआरसीने बांधकामाबरोबर इतर तांत्रिक कामांनाही वेग दिला आहे.

सोनिया दुहान कोण आहेत याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटी, विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रासंबंधित गोंधळाला सातत्याने सामोरे…

दक्षिण मुंबईमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला आणि माजी पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मोक्याच्या रस्त्यांवर मोठ्या…

या प्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धारावीमधील नाईक नगर येथील अशोक गल्लीतील खोली क्रमांक ४१५ मध्ये प्रिया धुरिया (२६) व अनिल धुरिया (२६) दाम्पत्य राहत होते.

हृदय शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी जे. जे. रुग्णालयात अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात येत आहे.

आता ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी बुधवार, १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

कांजूरमार्ग पोलिसांनी अंमलीपदार्थ सेवनप्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने टेलिफोनच्या वायरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सध्या गावोगावी सुरू असलेल्या जत्रा, उत्सव आणि महाभंडाऱ्याच्या उत्साहात येऊ घातलेल्या निवडणुकांनी रंग भरले आहेत.

यावर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय झाल्यास त्यास आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी प्रशासनाला दिला आहे.