Page 922 of मुंबई News

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या २५ वर्षात शेकडो प्रकरणांमध्ये सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबतचे आरोपपत्र भाजप तयार करीत आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने २५०० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केल्यानंतर आता याप्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले.

तब्बल १७ हजार खाटा मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना मिळणार

लोकलमधील महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून मध्य आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये…

हुसेन हे व्यावसायीक असून ते एमआयएम पक्षाचे मध्य मुंबईतील निरीक्षक आहेत.

करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे.

‘अँनरॉक’च्या अहवालानुसार करोनाकाळात मुंबईसह देशभरात भाडेतत्त्वावरील घरांची मागणी आटली होती.

शुक्रवारी मुंबई शहर व उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने…

खेळाच्या मैदानाचे व्यावसायिकीकरण केले जात असल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

आरोपी धनादेशावर वृद्ध महिलेची स्वत:च स्वाक्षरी करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तातरित करीत होता.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

आतापर्यंत ७० टक्के नोंदणी झाली असून उद्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थिती असेल, असा विश्वास बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त केला