Page 933 of मुंबई News

लग्नात हुंडा दिल्यानंतरही नवरा आणि सासऱ्याकडून विवाहितेचा छळ सुरु होता.

अल्पलयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप प्रकरणी सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयाने शिक्षकाला दोषी ठरवत सुनावली शिक्षा

आरोपीने १९९८ मध्ये बँक ऑफ सौराष्ट्रच्या मालाड शाखेचा बनावट धनादेश तयार करत ५० हजार रुपयांचे कॅमेरे खरेदी करण्याचा प्रयत्न केला…

जोगेश्वरीत राहाणाऱ्या एका २५ वर्षीय माहिती तंत्रज्ञान अभियंत्याने आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती याबाबत इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली.

मुंबई महानगरपालिकेच्या सन २३-२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजात भाजप नगरसेवकांच्या प्रभागांत अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

विशेष म्हणजे २०२१ मध्ये याच यादीत बंगळुरू हे दहाव्या स्थानावर होते.

नेहरूनगर पोलिसांनी तपास करून घरफोडी करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली असून, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सरकाररची मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेल्या ५१७ झोपु योजना मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरांची धडक होऊन एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते.

आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम दिवस २० मार्च आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात विकासनिधीच्या वाटपात पालिका प्रशासनाने भाजपला झुकते माप दिले आहे.

प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव; ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार