Page 948 of मुंबई News

क्षमता संपुष्टात आलेल्या कचराभूमींमध्ये भविष्यात कचरा जाऊ नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते.

मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे हे समजू नये, असे न्यायालयाने स्पष्ट…

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचा एक आमदार वर्षा बंगल्यावर येऊन हातात हात घेऊन रडल्याची आठवण सांगितली.

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट करत नाव न घेता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला…

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांनी प्रथमच त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले.

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे

साजिद मीर आपल्या देशात नसून त्याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने म्हटले होते

देशात केवळ भाजपच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा आरक्षित झालेल्या असताना एसटी महामंडळाने जादा गाडय़ा सोडण्याची तयारी केली आहे.