Page 951 of मुंबई News

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो – ३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली.

करोनाच्या चौथ्या लाटेचा फटका अवयवदानालाही बसला आहे.

१२ महिने कारवाई न करण्याचा पालिकेला आदेश

साक्षीदार पढवले जात असल्याप्रकरणी तिस्टा सेटलवाड यांच्या चौकशीही मागणी

फसवणुकीसाठी आरोपी सेवा केंद्र व अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करीत होते.

महिलेची सोनसाखळी चोरून पळ काढणाऱ्या एका सोनसाखळी चोराला एका सतर्क नागरिकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टूरिझम (आयआरसीटीसी) आणि पश्चिम रेल्वेने नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर पहिले पॉड हॉटेल सुरू केले.

महाराष्ट्र सरकारने अनेक समाजसुधारकांच्या धर्मग्रंथांचे संग्रही ठेवावे असे खंड प्रकाशित केले आहेत.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

National Herald Case Updates : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने गुरुवारी (२१ जुलै) सोनिया गांधींची अडीच तास चौकशी केली.

मुंबईतील मरिन ड्राईव्हवरील दोन इमारतींमधील रहिवाशांनी गेल्या आठवड्यात हाय टाईडदरम्यान घरांमध्ये कंपने जाणवल्याची तक्रार केली आहे

अंधेरी पूर्वेकडील एका व्यक्तीला ९ जुलैपासून आरोपीकडून परराज्यातील मोबाइल क्रमांकावरून फोन येत होते.