scorecardresearch

मुंबई Photos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Raj Thackeray Matoshree visit Thackeray brothers unite again as Raj visits Uddhav on his birthday at Matoshree
9 Photos
Raj Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार? राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Mumbai Rain 2005
11 Photos
Mumbai 26 july Rain : मुंबईची ‘तुंबई’ करणारा २६ जुलै २००५ चा ‘तो’ दिवस कसा होता? महाप्रलयाच्या महाभयंकर आठवणी!

मुंबईत झालेल्या महाप्रलयाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठवणीने आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.

Mumbai rain heavy rainfall update
8 Photos
Mumbai Rain Update: मुंबईला सकाळपासून पावसाने झोडपलं; वाचा महत्त्वपूर्ण अपडेट्स

Mumbai heavy rainfall: शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक विस्कळीत झाली.…

Prithvik Pratap Veermata Jijabai Bhosale Udyan
10 Photos
Photos: पृथ्वीक प्रतापची मुंबईच्या राणीबागेत भटकंती; वाघाबरोबरचा सेल्फी शेअर करत म्हणाला…

The Mumbai Zoo Veermata Jijabai Bhosale Udyan: “आम्ही संपूर्ण कुटूंब या सफारीसाठी गेलो होतो. खरं तर… मी खूप लहान असताना…

Confession Claims Gujarati Speakers Were Targeted in 2006 train Blast Mumbai
9 Photos
PHOTOS | मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाने नेमकं काय सांगितलं?

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका ऐतिहासिक निर्णय देत, २००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील पाच जणांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम…

7_11 Mumbai Blasts (1)
9 Photos
PHOTOS | ११ मिनिटांत ७ स्फोट अन् ट्रेनमध्ये मृतदेहांचा खच; मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांची धडकी भरवणारी दृश्यं

Mumbai Train Serial Blast 2006 : सत्र न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना…

Mumbai Tesla Showroom Name Plate In Marathi
1 Photos
मुंबईतील टेस्ला शोरूमच्या नावाची पाटी मराठीत की इंग्रजीत? पाहा फोटो…

Tesla Mumbai Marathi Name Plate: टेस्लाने अखेर मुंबईत त्यांच्या पहिल्या शोरूमची सुरुवात करत भारतात प्रवेश केला आहे. त्यांचे हे शोरूम…

Sushil Kedia And Raj Thackeray
7 Photos
“मराठी भाषा शिकणार नाही”, राज ठाकरे यांना डिवचणारे सुशील केडिया कोण आहेत?

Who Is Sushil Kedia: गुरुवारी, केडिओनॉमिक्सच्या संस्थापकांनी थेट राज ठाकरेंना टॅग करत एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की, मुंबईत ३०…

ताज्या बातम्या