Page 20 of महापालिका आयुक्त News

असामाधानकारक नालेसफाईप्रकरणी दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही कामात कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे.जे. एस इन्फ्राटेक या…

ठाणे येथील पाचपखाडी भागात तीन वर्षांपुर्वी तयार केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचल्याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन या कामाचा दर्जा तपासण्याचा निर्णय…

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला.

शहरातील चौदा नाट्यागृहांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सात कोटींची आवश्यकता भासणार असून महापालिकेकडून त्याबाबतचे पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले आहे.

संजय निरुपम यांनी शनिवारी गोरेगाव परिसरातील काही नाल्याची पाहणी केली.

देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर स्थानिक संस्था कर बंद करण्यात आला.

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात मुख्य वर्दळीच्या रस्त्याला बाधित ठरणारी, वाहतुकीला अडथळा ठरणारी काळुबाई मांढरादेवी मंदिरा जवळची सात माळ्याची बेकायदा इमारत…

पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी सातही दिवस २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत…

गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे अनेक उद्घाटने रखडली होती.

कळवा परिसरात बेकायदा इमारतींच्या उभारणीची कामे सुरु असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेले १५ प्रकल्प हे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.