scorecardresearch

Navi Mumbai is the only corporation to get Double A Plus rating for 11 years
आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने ११ वर्षे मिळविणारी ”नवी मुंबई” देशातील एकमेव महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे.

NCP (Ajit Pawar) staged a protest in front of the Dhule Metropolitan Municipality.
धुळे महापालिकेविरुध्द अजित पवार गटाचे ‘ढोल बजाओ आंदोलन’

आंदोलनात सुनील नेरकर, प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, सचिन दहिते, सारांश भावसार, गणेश जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sandeep Malvi takes charge as the Chief Executive Officer
संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद होते रिक्त

प्रभारी पदभार संदीप माळवी यांनी गुरुवारी स्विकारत या विभागातील कामांचा आढावा घेतला.

waterlogging near Bajiprabhu Chowk, Ganesh Temple, Dombivli
डोंबिवलीकर वैतागले; बाजीप्रभू चौक, गणेश मंदिराजवळील तुंबलेल्या पाण्याने प्रवासी हैराण

तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या