Page 101 of महानगरपालिका News

आता नवरात्रोत्सवापूर्वी हे रस्ते सुस्थितीत करावेत, अन्यथा संबंधित पालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कल्याणमधील शिंदे गटाचे शिवसेनेचे…

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते.

रस्त्यावर फुलांचा खच आणि पाणी साचलेल्या खड्यातून विसर्जन मिरवणूक काढताना नागरिकांची त्रेधातिरपट उडाली होती.

जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोदावरीसह उपनद्यांच्या पात्रात विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कुणी त्याचे उल्लंघन केल्यास…

महापालिका प्रशासनाने आवाहन केल्यानंतर दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी ३० आणि पाच दिवसांचे गौरी गणपती मूर्तींच्या विसर्जनावेळी २०९ कुटूंबियांनी त्यांच्या…

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुसज्ज रुग्णवाहिका , वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

अतिक्रमण विभागाकडून या वाहनांवर नोटीस चिकटविण्यात आली असून वाहने तातडीने न हटविल्यास ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यवर्ती दाटीवाटीच्या बाजारपेठेसह अनेक भागात वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नाहीत. त्यामुळे वाहनधारकांकडून रस्त्यावर वाहने उभी केली जातात.

सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे फारशा गांभीर्याने न पाहणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाकडून मंत्री, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या तक्रारी, निवेदनेही बेदखल केली जात असल्याचे…

शहरातील विविध समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विविध समस्याकडे लक्ष वेधण्यात…

नोटीसची मुदत संपुष्टात आल्याने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १३ गावांमधील स्थानिकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही.

मिळकतकर भरण्यासंदर्भात वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.