खडकवासला धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
मालक पुढे न आल्याने रहिवाशांकडून, सोसायटीकडून ३८ प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर झाले होते. मात्र आता सादर झालेल्या प्रस्तावांमधील मालकांकडून सादर करण्यात…
Devendra Fadnavis News: येत्या काही महिन्यांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे…
पालघर शहरानजीकच्या रस्त्यांवर वाढलेल्या अनधिकृत हातगाड्या आणि अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.
वसई विरार महापालिकेकडून स्मशानभूमीत खेळण्याचे साहित्य बसविण्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित अभियंत्यांना…
कांजूरमार्ग पूर्वेस्थित निर्वाण सोसायटीने हे प्रकरण याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. याचिकेनुसार, गौरव पांडे याने पदपथावर अतिक्रमण करून…