scorecardresearch

Page 123 of हत्याकांड News

“मुस्लीम पत्नीसाठी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडून ईद खरेदी, पण…”, हैदराबादमधील आंतरधर्मीय प्रेमाचा ह्रदयद्रावक अंत

नागराजूने आपल्या मुस्लीम पत्नीला ईद निमित्ताना चारमिनार येथे खरेदी करता यावी म्हणून स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडली होती.

drug peddlers arrested
‘भावाने मला दोनदा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला’, पतीच्या हत्येनंतर आंतरधर्मीय विवाह केलेल्या तरुणीचा धक्कादायक खुलासा

बहिणीनं आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या एका मित्रानं २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…

मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

सोलापूरमध्ये माहेरच्या लोकांकडून खुनाचा आरोप, सासरच्या घरासमोर चिता रचून विवाहितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

सोलापुरात संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले.

murder case
पार्टीला बोलावून केला घात; हत्येनंतर मृतदेहासोबत काढली सेल्फी, चौघांचं कृत्य वाचून उडेल थरकाप

चार जणांच्या टोळक्यानं एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पानसरे हत्येतील आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना झटका, न्यायालयाने दोष मुक्ती अर्ज फेटाळला

ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना कोल्हापूर न्यायालयाने झटका दिलाय.

murder
हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना…

murder
पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.