संगीतकार News

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण नाट्यगृहात शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

चार तपांनंतर या चित्रपटाची आठवण काढली जाते. पण, आता अशा स्वरूपाचा चित्रपट आला, तर त्याला यश मिळेल का?’ असा सवालही…

प्रसिद्ध सतारवादक जया जोग यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित ‘नक्षी स्वर लयीची…’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे…

तौफिक कुरेशी यांच्या ‘ताल’प्रवासातील चढ-उतार, कडू-गोड अनुभव आणि त्यातून घडत गेलेला त्यांच्यातील कलावंत समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून…

ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्यासह अनेक कलाकारांना साथसंगत करणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्हायोलिनवादक परशुराम बापट (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन…

गेल्या आठवडाभरातही शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यात संगीत वर्गाच्या उद्घाटनापासून सौर ऊर्जा जाणीवजागृती कार्यक्रमापर्यंतचा समावेश होता.

गेल्या काही वर्षांमध्ये कलाकारांच्या, मग ते गायक असो वा अभिनेते, कलाप्रवासाविषयी मांडणी करणारी पुस्तके दस्तावेज म्हणून वाचकांसमोर आली आहेत. गेल्या…

डिजिटल झिंगाटी काळात कानांवर पडणाऱ्या सततच्या गोंगाटात शांततेचा शोध घेणाऱ्या मनासाठी पारंपरिक लोकगीतांमधलं ध्वनिसौंदर्य आणि छंदोबद्ध वाणी हाच खरा ‘डिजिटल…

जगण्यातले वास्तव त्याचे शब्द बेफिकीरीने व्यक्त करतात. समाजमाध्यमांवर कोट्यवधी तरूणांना भुरळ पाडणाऱ्या पुण्याच्या या तरुणाची रंजक कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांच्या ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचा १००वा प्रयोग सोमवारी (७ एप्रिल) सादर होणार आहे. यानिमित्त…

पियानोचा स्वत:च्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे चार दशके सांभाळ करणारे यादव यांनी रविवारी तो केळकर संग्रहालयाला दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

पंडितोत्सव २०२५ हा सांस्कृतिक सोहळा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कस्तुरी शिक्षण संस्था येथे होणार आहे.