“इस्लाम हा देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून…”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा संदर्भ देत मुस्लीम समाजाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य यावेळी केलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 11:03 IST
“मुस्लिमांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 12:24 IST
“१९४७ ला मुस्लिमांना वेगळा देश दिलाय, भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या”; भाजपा आमदाराचे वक्तव्य या वक्तव्यानंतर भाजपाने संंबंधित आमदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवील असून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 12:46 IST
हिंदूंच्या भीतीनं ‘त्या’ गावातून मुस्लिमांचं सामुहिक स्थलांतर?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 15:30 IST
Github वरील पोस्टवरून पुन्हा वाद; युजरनं मुस्लीम महिलांचे फोटो वापरून लिहिला आक्षेपार्ह मजकूर, शिवसेनेनं केंद्राला विचारला जाब! मुस्लीम महिलांचे फोटो github वर पोस्ट करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात आलं असून शिवसेनेनं कठोर कारवाईची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 12:19 IST
अमेरिकी संसदेत इस्लामोफोबियाविरोधातील विधेयक संमत; इल्हान ओमरनी सादर केलेल्या विधेयकात काय आहेत तरतुदी अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 14:47 IST
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंची अनुसूचित जाती आयोगाकडे धाव! त्रास दिला जात असल्याची केली तक्रार! आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून आरोप होत असताना त्याविरोधात समीर वानखेडेंनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 13:41 IST
“कोणाची नजर ना लागो…”, निमिशचा झाला साखरपुडा, हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा, शिवाली परब म्हणाली…
११ ऑगस्टनंतर ‘या’ ३ राशींचा बॅंक बॅलन्स वाढेल! आर्थिक फायदा अन् प्रत्येक क्षेत्रात मोठं यश, तर जुन्या अडचणी होतील दूर…
IND vs ENG: “माझ्यावर ओरडू नका, पण…”, पीटरसनने २२ गोलंदाजांची नाव घेत केलेल्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; पेटला नवा वाद
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 ‘बुडबुडे फुटत आहेत, काळजी घ्या’: रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाचा इशारा; म्हणाले, “सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या…”
बापरे! शार्कच्या टोळीनं समुद्रात पर्यटकांवर केला भयंकर हल्ला, हातावर चावला अन्…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
ज्येष्ठाला जखमी अवस्थेत निर्जनस्थळी टाकून रिक्षाचालक पसार, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू