Page 25 of म्युच्युअल फंड News

प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेमाचा गौरव करणारा दिवस या आठवडय़ात साजरा केला जाईल.

देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी सलग तिसऱ्या महिन्यातही रोडावली आहे.

म्युच्युअल फंडांना पुढील महिन्यात ई-मंचावर त्यांच्या फंड योजनांच्या विक्रीला परवानगी मिळेल
म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्याय हे अन्य सर्व गुंतवणुकीपेक्षा निराळे ठरते
च्युअल फंडांची एकूण गुंतवणूक गंगाजळी ऑक्टोबरमध्ये विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.

सरकारी रोखे वगळता अन्य प्रकारच्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोखे प्रकारात गुंतवणूक करणारा हा फंड आहे.

कंपन्यांना त्यांच्या विविध म्युच्युअल फंड योजना या मंचावर सुलभपणे विकता येतील.

आधीच्या चार वर्षांत मात्र गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने इक्विटी योजनांकडे पाठ फिरविल्याचे आढळून होते

बाजारातील हालचालीनंतरही गुंतवणूकदारांचा ओढा म्युच्युअल फंडांकडे कायम राहिला आहे.

भांडवली बाजारातील तेजी पाहता समभाग संलग्न योजनांमधील वाढत्या गुंतवणुकीने देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीने १२ लाख कोटी रुपयांचे शिखर गाठले.