scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 9 of मविआ News

Nitin-Raut-PTI
“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, शेतकऱ्यांना वीज बिलाला मुदतवाढ देण्यावर नितीन राऊतांचं वक्तव्य

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे.

करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा

करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.

राहुल गांधी सभेसाठी येत असतील तर काही नाही, आम्ही आलो तर कलम १४४ : असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका…

Devendra Fadnavis
आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि … : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.

Ashish Shelar BJP
“हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार, पुत्र, पुत्री आणि पुतण्या…”, आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोरदार हल्ला चढवला आहे.

uddhav thackeray
महाविकासआघाडी सरकारने २ वर्षात काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला आज (२७ नोव्हेंबर) २ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Narayan-Rane2
“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Sharad-Pawar-Uddhav-Thackeray
आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक; चर्चेत असणार ‘हे’ मुद्दे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (१८ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री…

Supreme court suo motu cognizance lakhimpur kheri incident shiv sena mp sanjay raut
महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

“ठाकरेंनंतर मुख्यमंत्री होतील म्हणून भाजपा अजित पवारांना अडचणीत आणतंय का?” शरद पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमीच अनेक तर्कवितर्क लावले जातात. आता शरद पवार यांनीच यावर भूमिका स्पष्ट केलीय.