Page 91 of नाना पटोले News

काँग्रसेने या निर्णयाबद्दल पत्रकही काढले आहे ; अगोदरचे उमदेवार भोयर यांना नव्हती निर्णयाबद्दल काहीच कल्पना

प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षांमधील मतभेदांवर बोट ठेवून त्यात काँग्रेसची फरफट होत असल्याची टीका केली आहे.

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

नागपूर विधानपरिषद जागेसाठी बिनविरोध निवडणूक होणार नसून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे.

पत्रकारपरिषदेतून केंद्र सरकारवर साधला निशाणा ; नवाब मलिक यांची देखील होती उपस्थिती

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे…

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केली भूमिका ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

एसटी कर्मचारी संघटनांच्या संपाच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेल दरावरून केंद्र सरकारवर साधला आहे निशाणा

भाजपाच्या पिलावळीला आता लोक त्यांची जागा दाखवणार. असंही म्हणाले आहेत.

“मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून, तो एक बागुलबुवा आहे ”, असं देखील म्हणाले आहेत.

“कोण स्वातंत्र्यवीर होते? सगळा इतिहास जनतेला माहिती आहे.”, असंही बोलून दाखवलं आहे.