scorecardresearch

नाना पटोले Videos

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Uproar in the Assembly over the honey trap issue opposition seeks assurance from the government
Honey Trap Case: हनी ट्रॅप प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी सरकारकडून मागितलं आश्वासन

राज्यातील काही माजी मंत्र्यासह अधिकारी हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी…

Nana Patoles criticism of the government
Nana Patole: “सरकारमधील गँगवॉरची काहाणी…”; नाना पटोले सरकारवर कडाडले

Nana Patole: पावसाळी अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात…

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Nana Patole
Eknath Shinde on Nana Patole: चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा केविलवाणा प्रयत्न

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांविषयी बोलताना पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला. नाना पटोलेंचं एक…

Aditya Thackeray and Vijay Wadettiwar criticize the government over Nana Patoles suspension
Aaditya Thackeray:नाना पटोलेंचं सभागृहातून निलंबन; विरोधक सरकारवर कडाडले

Aaditya Thackeray: काँग्रेसचे नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. त्यांच्या या कृतीवरून सभागृहात एकच गोंधळ…

CM Devendra Fadnavis made a demands that Nana Patole apologize to the vidhansabha President Rahul Narvekar
Nana Patole and Devendra Fadnavis: नाना पटोलेंनी अध्यक्षांची माफी मागावी, फडणवीसांची मागणी

काँग्रेस नेते नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ते थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळही…

nana patole made a big statement over operation sindoor pahalgam attack
Nana Patole: नाना पटोलेंनं ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळणार?

Nana Patole: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक वक्तव्य केलं आहे. “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्पुटरवरील लहान मुलांचा गेम”,…

Patole gave information about the offer of the Chief Minister post given to both the Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar
“थट्टा संपली…”; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मुख्यमंत्रि‍पदाच्या ऑफरबाबत काय म्हणाले पटोले?

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर…

Sanjay Raut has now reacted to Nana Patoles statement
Sanjay Raut: नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे-अजित पवारांना दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर; राऊत काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे.…

Chief Minister Devendra Fadnavis has answered Nana Patoles question
Devendra Fadnavis: नाना पटोलेंनी विचारला प्रश्न; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis: आज (११ मार्च) विधानसभेत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांच्या आसन व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला. नाना पटोले यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र…

Deputy Chief Minister Eknath Shinde made a big statement about Nana Patole in the Legislative Assembly
Eknath Shinde:”नाना आमचे खरे मित्र आहेत, ते…” ;विधानसभेत नाना पटोलेंबद्दल उपमुख्यमंत्री काय बोलले?

Maharashtra Assembly: आज महाराष्ट्र विधिमंडळ विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची एकमुखाने…

Why are the opposition including Aditya Thackeray refusing to take oath
Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा शपथ घेण्यास नकार का?

Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray: महाराष्ट्र विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. महायुतीचे आमदार सध्या विधानभवनात सदस्यत्वाची शपथ…

ताज्या बातम्या