राज्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा चार दिवसीय दौरा पुढे ढकलला गेल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळीप्रमाणे आनंदोत्सव पसरला.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला बालकल्याण, अर्थ, बांधकाम आणि कृषी अशा खात्यांच्या प्रमुखांना आयोगासमोर म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याची तंबी देण्यात आली…
बेरोजगारी, स्थलांतर आणि आरोग्य-रस्त्यांसारख्या सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष तसेच आरक्षणाच्या विषयामुळे खदखदत असलेल्या नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा असंतोष जय वळवी या तरुणाच्या…
जय वळवी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा आटोपल्यानंतर काही समाजकंटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड आणि…
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारांमध्ये उभ्या असलेल्या आठ ते १० वाहनांची तोडफोड केली.
अंगणवाड्यांची स्थिती माहिती असतानाही आणि शहरात अनेक उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतानाही अंगणवाडीतच जर जिल्हाधिकाऱ्यांची मुले प्रवेश घेत असतील…