Page 582 of नरेंद्र मोदी News
गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींवेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणालाही ‘जा आणि लोकांना गोळ्या घाला’, असा आदेश कधीच दिला नव्हता,…

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजप नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करणार नाही, असे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी दिल्लीत भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांना धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून लक्ष्य केल्यानंतर २००२ साली गोध्राकांड…
गुलबर्गा सोसायटीतील दंगलप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) दोषमुक्त केल्याप्रकरणी झाकिया जाफरी यांनी स्थानिक न्यायालयात…

* पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार उमेदवार नाहीत! * लोकसभा निवडणुकीतील व्यूहरचनेचा खल गुजरात दंगली रोखण्यात अपयश आलेले नरेंद्र मोदी यांना…

पुढील सार्वत्रिक निवडणुका व्यक्तिकेंद्रित असतील आणि त्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे सरचिणीस राहुल गांधी यांच्यात प्रमुख स्पर्धा असेल…

दोन दिवसांच्या गुजरात भेटीवर आलेले चीनचे भारतातील उच्चायुक्त लियू युफा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीयेत.

भावी पंतप्रधान कोण? या मिलियन डॉलर प्रश्नाचे उत्तर मिळायला अद्याप वर्ष-दीड वर्षांचा कालावधी बाकी असला तरी सत्ताधारी यूपीए आणि रालोआने…

बिगर कॉंग्रेसी राज्य सरकारांना केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोलकात्यात…

पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अशी व्यक्तीकेंद्रित चर्चा करण्यात मला रस नाही.

संसदीय लोकशाहीने दिलेल्या आयुधांच्या आधारे काही कामगिरी नाही आणि देशासाठी ठोस अजेंडाही नाही, अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपच्या गोटांमध्ये येत्या…
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या मधमाशीच्या उपमेसंबंधी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेची दखल घेत मोदी यांच्यासारख्या ‘स्वयंघोषित…