Page 31 of नाशिक जिल्हा News

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

आदिवासी भागातील महिलांना रात्री तसेच उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

कर्ज थकबाकीच्या एकूण रकमेपैकी केवळ निम्मी रक्कम भरुन बँक कर्जातून मुक्त होण्याचा उभयपक्षी तडजोडीचा करार नुकताच झाला आहे.

एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे.

मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार सकल मराठा समाजाची पंचवटीतील संभाजीनगर रस्त्यावरील शेवंता लॉन्स येथे बैठक पार पडली. यावेळी नाशिक, दिंडोरी लोकसभा…

बागलाण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

२०२३ ची देयके निघाली असताना २०१८ ची देयके न निघणे हा अन्याय असून मोठ्या प्रमाणात दलालांकडून आर्थिक मागणी केली जात…

नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यात गोणपाटाने झाकलेला शिवसेनेचा फलक उघडा असल्याची तक्रार देखील प्राप्त झाली. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात आली

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी (क्रमांक एक) आणि इतर मतदान अधिकारी अशी नियुक्ती करण्यात…

चारचाकी वाहन चोरुन एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वृध्द आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा मिळणार असून त्यासाठी प्रत्येक…

सध्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात मृतसाठा आहे. जेमतेम आठ ते १० दिवस तो पुरेल. पालखेड धरणातील आवर्तनाचे…