Page 254 of नाशिक न्यूज News

ही प्रक्रिया पूर्ण करून चार तालुक्यात शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष भूसंपादन करण्याचे नियोजन केले जात आहे.

यात्रा सुरू होण्यापूर्वीच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रीम सभामंडप, दर्शनबारीची उभारणी करण्यात येणार आहे.

सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज का भरला याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत…

‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला होता. काँग्रेसने तुमच्या वडिलांना उमेदवारी जाहीर केली होती. तरी तुम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? काँग्रेस आणि…

काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म आलेला असतानाही स्वतःची उमेदवारी मागे घेत मुलाचा अर्ज का दाखल केला? असा प्रश्न पत्रकारांनी…

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील एका केंद्रावर उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जात असल्याची नोंद आढळली.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सुधीर तांबेंनी माघार घेत मुलगा सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत बनावट उमेदवार बसवले गेले, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर झाल्याच्या तक्रारी…

अजमेर येथून नाशिककडे निघालेल्या एका खासगी बसमधून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मनपातील माजी विरोधी पक्षनेते बोरस्ते आणि शिवसेनेशी कायमच एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक लवटे यांच्या नेतृत्वाखाली १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात…

अर्धांगवायूमुळे गेल्या सात वर्षांपासून अंथरूणावर असलेल्या ६० वर्षीय महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सशस्त्र दलात राज्यातील मुलींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राज्य सरकारने नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे.