Page 272 of नाशिक न्यूज News

पुन्हा एकदा जाधवच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यावर दगड टाकला.

चोपडा तालुक्यातील रेल येथील मारुती मंदिराजवळील नागमोडी वळणावर शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला मालमोटारीने जोरदार धडक दिली.

विशेष म्हणजे, सरकारी कार्यालय असूनही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक अथवा सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये ६० किलो वजन उचलून स्वतःचाच ५९ किलो चा विक्रम मोडीत काढत आकांक्षा ने नवीन…

मंत्रिपदाची कुठलीही शेखी न मिरवता थेट गर्दीत मिसळून जाणाऱ्या भुसे यांनी संशयिताने शरण यावे म्हणून त्या ठिकाणी आपली इतर नियोजित…

मंत्री महाजन यांची मुलाखतही गुप्ते यांनी घेतली, त्यावेळी त्यांनी आपला राजकीय जीवनप्रवासही उलगडून दाखवीत विरोधकांवर जोरदार टोलेबाजीही केली.

भाविकांना योग्य पध्दतीने दर्शन व्हावे, भाविकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थेने २४ तास मंदिर खुले ठेवण्याचा…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दीपावलीचे निमित्त साधून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील इच्छुकांकडून दीपावली शुभेच्छा भेटकार्ड, लक्ष्मीचे चित्र असलेले कार्ड, आकाशकंदील, पणत्या,…

दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेच्या गच्चीत सोमवारी रात्री ११ वाजता पेटते फटाके येऊन पडले. त्यामुळे गच्चीतील कपड्यांनी पेट घेतला.

मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे

कलेक्टर भागातील जैन स्थानकाजवळील निमेश दोशी या व्यापाऱ्याच्या घरी चोरीचा हा अयशस्वी प्रयत्न झाला आहे

अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे.