Page 311 of नाशिक News

अधिसभेसाठी नाशिक विभागातून प्रदीप भाबड विजयी झाले आहे.

पोलिसांनी १९ संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

शेवटच्या चढाईदरम्यान एका कठीण टप्प्यावरुन काळे हे सुमारे ५० फूट खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला

कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते कुलकर्णी यांची निवड करण्यात आली

चोरुन आणलेल्या दुचाकी कमी किमतीत विकणार्या तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर येथे मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मतमोजणी २० मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येणार आहे

कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने ताब्यात घेतले

शनिवारी सायंकाळी सहा वाजता नाशिक शहरातील पाडवा पटांगण येथे महावादन होणार आहे.

प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरळीत रहावे यासाठी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यात महसूल विभागातील एक हजार ५६ संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस…

ब्राह्मणवाडे शिवारात बुधवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्लात साडेतीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला.

२० मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आदिवासी बांधवांचे उलगुलान अर्थात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास…