हा महामार्ग मोरबे, महाळुंगी, कानपोली, पाले बुद्रुक, वळवली, टेंभोडे मार्गे कळंबोली सर्कल येथील आठपदरी महामार्गाला जोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील संपूर्ण भागावर काँक्रिटीकरण केले.
भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गाजवळून मुंबई वडोदरा महामार्ग जातो. परंतु…
स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथल्या विकासात्मक कामाला विरोध नाही; परंतु येथील सर्वसामान्य नागरिकांना या विकासाच्या नावाखाली जीवीतास मुकावे लागत असेल तर…