Page 103 of नॅशनल न्यूज News

अनेक नेते काँग्रेससोडून भाजपा किंवा इतर स्थानिक पक्षांत सामील होत आहेत.

उत्तर प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकारणासोबतच विधानसभेचे सभागृहसुद्धा रंगलेले पहायला मिळते आहे.

बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये दोन खासदार आणि अर्धा डझन आमदारांची भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

चकमकीत सामील असलेल्या १० पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी शिफारस शिरपूरकर आयोगाने केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या मजबुतीकरणासाठी नव्याने पक्ष बांधणी सुरु केली आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे वजनदार नेते अनुब्रता मोंडल हे सीबीआयच्या रडारवर आहेत.

कृष्ण जन्मभूमी मंदिर जमिनीच्या खटल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सीबीआयने टाकलेल्या धाडींमुळे राष्ट्रीय जनता दलात अस्वस्थता पसरली आहे.

जुन्या जेष्ठ नेत्यांना सांभाळून नवीन नेत्यांना संधी देण्याची कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागते आहे.

‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात पाऊल ठेवताच तिथे मोठा राजकीय भूकंप घडवून आणला होता.