scorecardresearch

cji dhananjay chandrachud letter
“विशेष सोयींचा गैरफायदा घेऊ नका”, सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तींना सुनावलं; ‘त्या’ घटनेचा दिला दाखला!

सरन्यायाधीश पत्रात म्हणतात, “न्यायव्यवस्थेत अंतर्गत मूल्यमापन व समुपदेशन करणं आवश्यक झालं आहे. इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने विशेष सवलतींचा वापर…

chandrayan 3
‘चांद्रयान ३’च्या शिलेदारांना वर्षभर पगारच मिळाला नाही; तरी मोहिमेत उचलला मोलाचा वाटा!

चांद्रयान ३ साठी लाँचपॅड बनवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभराहून अधिक काळ पगारच मिळाला नसल्याचं सांगितलं जात आहे.

himanta biswa sarma tweet india
“इंडिया नाव तर ब्रिटिशांनी दिलं”, भाजपाचे मुख्यमंत्री म्हणतात, “भारतासाठी काम करू!”

“इंडिया हे नाव तर ब्रिटिशांनी दिलं. आपण सर्व वसाहतवादी गोष्टींपासून मुक्त व्हायला हवं!”

prime mnister narendra modi on opposition party meeting
Video: “२४ साठी २६ होणारे राजकीय पक्ष…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीवर टोला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “२४ साठी २६ होणाऱ्या राजकीय पक्षांवर ही कविता तंतोतंत लागू होते. म्हणजे गाणं कुठलं…!”

jitendra awhad dhirendra krushna shastri
“तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो…”, जितेंद्र आव्हाडांचं टीकास्र; ‘त्या’ विधानाचा दिला संदर्भ!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी…”

vande bharat express fire news
Video: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग, दिल्लीच्या दिशेनं निघाली होती ट्रेन!

भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

murder news (1)
पत्नीच्या हत्येच्या CBI चौकशीची केली मागणी; १७ वर्षं तपासानंतर पतीलाच अटक!

आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:च सीबीआय चौकशीची मागणी केली! १७ वर्षांनी पोलिसांनी केली पतीला अटक!

chandrayan 3
Chandrayaan 3 Launch: असं झालं चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा Video!

ISRO Moon Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चाद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली होती.

brijbhushan singh (1)
“तिच्या नाही, मी माझ्याच पोटाला हात लावला”, समितीसमोर ब्रिजभूषण सिंह यांनी मांडली भूमिका; ‘तो’ आरोप फेटाळला!

ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “त्या महिला कुस्तीपटूनं आणि तिच्या प्रशिक्षकांनी मला त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा मी माझा हात…!”

brijbhushan singh
“शास्त्रांमध्ये लिहिलंय की तरुण भाऊ-बहिणीने एकत्र एकांतात…”, ब्रिजभूषण सिंह यांचा अजब दावा; चौकशी समितीला दिलेल्या जबाबाची चर्चा!

ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “लैंगिक शोषण तक्रार निवारण समिती गठित केली नाही कारण कुठल्या मुलीनं तशी तक्रारच केली नाही!”

संबंधित बातम्या