Page 275 of नवी मुंबई News

कोपरखैरणे विभाग कार्यालयात कार्यालय सुरू असताना एक युवक आला आणि सर्वांच्या देखत त्याने दोन संगणकाचे सीपीयू उघडून आतील प्रोसेसर घेऊन…

किरण हा तुर्भे स्टोअर येथे राहत असून बेलापूरला एका बँकेत हाऊस किपिंगचे काम करतो.

धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर होणारे जवळपास सर्व अपघात केवळ वेगावर नियंत्रण न राखल्याने होतात.

उरणच्या नाक्यांवर हातगाडीवर पत्र्याच्या चुलीवर मिठात भिजवून ठेवलेले चण्यांना ग्राहकांची मागणी वाढत आहे.

हा अजगर रात्रीच्यावेळी भक्षाच्या शोधात आला असावा, मात्र शिकार करण्याआधीच, तो जेरबंद झाल्याने, जाळ्यात निपचित पडला होता.

माजी नगरसेवक नवीन गवते यांनी सदनिकेचे विजेचे देयकावरून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली होती.

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी सराव परीक्षेला दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात.

गेल्या महिन्याभरापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कांद्याची आवक जास्त असून मागणी कमी असल्याचे दिसून येत आहे.

आयुष चांडक या दिव्यांग विद्यार्थ्याने आपल्याला ऐकू येत नाही हे पालकांना सुरूवातीला कळलेच नाही असे अनुभवकथन केले.

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विरोधकाकडे एकही उमेदवार सापडला नसल्याने घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध…

बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत असल्याची माहिती…