Page 276 of नवी मुंबई News

आयुष चांडक या दिव्यांग विद्यार्थ्याने आपल्याला ऐकू येत नाही हे पालकांना सुरूवातीला कळलेच नाही असे अनुभवकथन केले.

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विरोधकाकडे एकही उमेदवार सापडला नसल्याने घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध…

बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत असल्याची माहिती…

सदर आश्रम आणि त्यातील चर्च बेकायदा होते. सिडकोच्या जागेवर असलेल्या आश्रम व चर्चवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

करोना नंतर गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे.

जेएनपीटी ते मुंबई ही जलसेवा आहे. ती पावसाळ्यात जून ते सप्टेंबर चार महिने भाऊचा धक्का तर सप्टेंबर ते मे या…

गेल्या काही वर्षांपासून शहरातील फेरीवाले संख्या दिवसेंदिवस वाढल्यामुळे अनेकदा फूटपाथ, रस्त्यावरच फेरीवाल्यांकडून भाजीपाला मंडई वसवली जाते. त्यामुळे भाजी मंडईची जागा…

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट होणार असून आकर्षक मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा साकारण्यात…

नवी मुंबईत रिक्षांच्या मीटरचे रिडींग बदलण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप बहुतांश रिक्षाचालकांकडून मीटर कॅलिब्रेशन करून…

महापौर निवासासमोरील सार्वजनिक उद्यानाकडे व त्याच्या नामफलकाकडे पालिकेचे वर्षानुवर्ष लक्षच नाही. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरिक पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त…

मुंबईची तहान भागविणाऱ्या बारवी धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या अशा धरणग्रस्तांना नुकतेच नवी मुंबई ठाणे मिरा भाईंदर आदी मनपा मध्ये कायम…