Page 280 of नवी मुंबई News

नवी मुंबईतील वाशी विभागातील जुहुगाव परिसरात ४ नोव्हेंबर रोजी नायजेरियन नागरिक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ…

ही समिती नवी मुंबईतील विकासाच्यादृष्टीने सूचना करणार असून विकासादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणार आहे.

सुरुवातीला या नावीन्यपूर्ण संकल्पना प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता हा प्रतिसाद मावळताना दिसत आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने राज्यात कांद्याच्या दरात घसरण होत आहे.

मोरा बंदरात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून समुद्राला येणाऱ्या ओहटीमुळे पाणी कमी झाले की प्रवासी बोटी किनाऱ्याला लागत नाहीत.

विशेष म्हणजे या बाबत फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती नाही असे उत्तर मिळाले.

६२४ खेळाडूंच्या लिलावाचा दिमाखदार कार्यक्रम ताज पॅलेसमध्ये संपन्न

अभंग, भक्तिगीते, भावगीते, कोळी गीते, चित्रपट गीते, स्फुर्तीगीते अशा विविधांगाने नटलेल्या संगीतमय संध्याकाळचा आस्वाद घेत, आनंदयात्रींनी या संधीचा आनंद लुटला.

नादुरुस्त पुलामुळे आत्तापर्यंत वाहनांचा १४ पेक्षा अधिक वेळा अपघात झाला आहे.

नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वर्षानुवर्ष सातत्याने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

या स्पर्धेत मुंबईच्या मुख्य कार्यालयास प्रथम पारितोषिक देण्यात आले.

पत्नी आमि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मानसिक तणावामुळे पतीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हणले आहे.