Page 314 of नवी मुंबई News

हा किळसवाणा प्रकार पाहून ती मुलगी शिकवणीला धावतच गेली व घडला प्रकार सरांना सांगितला.

जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसात सर्वाधिक पाऊस नवी मुंबई शहरापेक्षा मोरबे धरण असलेल्या भागात आहे.

सिडको आणि पालिकेकडून अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते मात्र पाठ फिरताच पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते.

आमचीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाने दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे .

यंदा पावसाळ्यापूर्वी फक्त १५ ऑगस्ट २०२२पर्यत पुरेल एवढेच पाणी धरणात होते.

या रस्त्यावरील खड्ड्याचा त्रास वाहन चालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला.

खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीच्या घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले.

रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला.

मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने भाज्यांना फटका बसला आहे

बेलापूर येथील एक महिला प्रभात फेरी मारत असताना न्यायालय इमारतीच्या समोर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला.