Page 318 of नवी मुंबई News
दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एसीबी नवी मुंबई विभागाकडून नवी मुंबई परिसरात कार्यक्रम राबविण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार आवारात उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
र्थमिक तपासणीत कार्यालयातील शौचालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.
पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. मात्र, यंदा या बिलामध्ये सहा लाखांची बचत झाली…
साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होते मात्र, यंदा पावसामुळे या आवाकास एक महिना उशीर होणार आहे.
वाहनांना आवडीचा नंबर घेण्याचा ट्रेंड वाढतोय, यावर्षी ३४२८ जणांची नोंदणी
पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे.
शीव-पनवेल महामार्ग दुचाकी स्वारांसाठी अनेकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे.
ऐरोली-ठाणे खाडी किनारी २० नोव्हेंबरपर्यंत फ्लेमिंगोचे आगमन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उरण नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत.