पनवेलवर बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून इंद्रधन्युष्याची छटा अवतरल्याने नागरीकांची सकाळ प्रसन्न वातावरणात झाली. कामोठे ते उरण या आभाळावरती इंद्रधनुष्याच्या रंगांची बरसात झाली होती.

भ्रादपद महिना सूरु झाल्यापासून दररोज पडणा-या अनियमित पावसामुळे नागरीक घराबाहेर पडताना पावसापासून बचावण्यासाठी नियोजन करत असताना बुधवारच्या सकाळी मात्र पनवेल व उरणकरांसाठी आभाळातील वेगवेगळ्या रंगांची छटांची उधळन पाहून घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेह-यावर वेगळा आनंद दिसत होता.

uran friends of nature foundation marathi news
उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम
Video of Nayantara tigress and Deadly Boys tiger in Navegaon Nimdhela safari area goes viral
Video : …आणि ताडोबात दोन वाघांचे झालेत चार वाघ
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी