Page 320 of नवी मुंबई News
मालक आणि कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करणाऱ्या चारशे पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत प्रशासक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू…
२२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती व ६३ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.
५ मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तासाची कोंडी
प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या जाहीर सभेत निर्धार
तुर्भे नाका परिसरातील शिवसेनेच्या तीन शाखांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने दावा सांगितलं होतं
आरटीओकडून करण्यात आलेल्या बस कारवाईत सर्वाधिक ५९ बसेमध्ये अग्निशमन नियोजन नाहीच
पनवेलमधून जवळपास ३०० लिटर डिझेलची चोरी झाल्याचे समोर आले आहे.
या मार्गामुळे जलप्रवासावर अवलंबून असलेल्या उरण व अलिबाग या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना रस्ते मार्गाने प्रवास करता येणार आहे.
दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेले चार महत्त्वाचे जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
आदिवासी पाड्यातील मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा याकरीता पाले शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला आहे.
डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील अत्याधुनिक बाय- प्लेन कॅथ लॅबचे डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.