Page 3 of नवरात्री २०२५ News

जर यंदा तुम्ही गरब्यासाठी स्वस्तात ट्रेंडी घागरा-चोळी आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी शोधत असाल, तर मुंबईतील सहा मार्केट्सना नक्की भेट देऊ शकता.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही राजकीय पक्ष तसेच इच्छुकांकडून विशेष तयारी केली जात आहे.

शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (२२ सप्टेंबर) घटस्थापनेने सुरुवात होत असून, तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे.

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या पूजा-आराधनेसह काही नियमांचे पालन करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यापाठी…

मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून, सभामंडपाचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हा नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपाच्या दुप्पट मोठा असून…

धुळे जिल्ह्यातील यंकळवाडी सडगाव येथील आदिवासींनी तयार केलेले आकर्षक रंगीबेरंगी दांडिया ठाण्यातील नागरिकांना आकर्षित करत आहेत.

ठाणे वाहतूक पोलिसांनी नवरात्रीच्या गर्दीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहतूक वळवली आहे.

रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान ठाणे शहर पोलिसांकडून सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाण्याच्या टेंभी नाका येथील प्रसिद्ध धर्मवीर आनंद दिघे यांचा नवरात्रोत्सव यंदा अधिक भव्य आणि विशेष ठरणार आहे.या उत्सवात यंदा दक्षिण…

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यात आयोजक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.