Page 13 of नवाब मलिक News

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

“नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?,” मोदी भेटीवरुन शरद पवारांना नेत्याचा सवाल

ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केलेली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार, नवाब मलिकांकडील दोन्ही खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादीच्या २ मंत्र्यांकडे सोपवण्यात आलाय.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “या सगळ्या व्यवहारामध्ये मुंबईतल्या एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली होती”

मनी लॉन्डिरग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीतून दिलासा मिळालेला नाही

किरीट सोमय्या यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

शरद पवारांचे निवासस्थान असणाऱ्या सिव्हर ओकवर गुरुवारी रात्री पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला निर्णय

या तक्रारीबाबत बोलताना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दाऊदच्या हस्तकांचा भरणा असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे

सुटकेचे अंतरिम आदेश देण्याची मलिक यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

अल्पसंख्याक विकासामंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळावारी निर्णय होणार आहे.