Page 14 of नवाब मलिक News

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला मलिक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

“आम्ही राज्यभर आम्ही लढा उभारू आणि तुमचं जगणं मुश्किल करून टाकू,” असंही पाटील म्हणाले.

या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर टीका केली.

न्यायालयाने मलिकांना ‘ईडी’ कोठडीनंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

“त्या दाऊदने ज्या उठसूट कारवाया केल्या त्यात त्याने केवळ हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला काय?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नवाब मलिक यांच्यावर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली का असा प्रश्नही विचारण्यात आला.

नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जाते.

एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदाचा जोडीदार म्हटले जाते, असेही शरद पवार यांनी म्हटले

राज्यामधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर भाजपाने २० कोटींचा निधी घेतल्याचा आरोप

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.