Page 3 of नक्षल News
मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्याबाजूने अनुकूल आला. त्यामुळे यासंदर्भात जनमत करावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी…
सरकारने पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा फेरआढावा घेत पुन्हा एकदा नव्याने नक्षलग्रस्त भागाची घोषणा केली आहे.
सहा राज्यात ‘मोस्ट वांटेड’ असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात…
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत.
भास्करवर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत ‘टॉप कमांडर’ म्हणून परिचित होता.
सद्यस्थितीत ‘पॉलिटब्युरो’ सदस्य भूपती आणि देवजी या दोघांची नावे चर्चेत आहेत.
केरळच्या रेजाझ सिद्धीक याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत…
रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६, रा. एडापल्ली, केरळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. ही कारवाई लकडगंज पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी…
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत दोन जहाल नक्षलवादी नेत्यांना…
गडचिरोलीपासून ५० किलोमीटरवरील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ६० किलोमीटर पसरलेली करेगुट्टा पर्वतरांग नक्षलवाद्यांचे नंदनवन समजली जाते.
या मोहिमेदरम्यान ५० हून अधिक जवानांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. मोहिमेवरील जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात येत आहे.
दक्षिण बस्तर भागातल्या सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावातील रहिवासी असलेला माडवी हिडमाने १९९६-९७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नक्षल चळवळीत प्रवेश…