औषधनिर्माणशास्त्राच्या ३८ महाविद्यालयांवरील प्रवेश बंदी उठवली; निकषांच्या पूर्ततेचा अहवाल सादर केल्याने पीसीआयचा निर्णय