Page 3 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आम्ही हा पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशुच्छुक कार्यकर्त्यांनी सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी (२५ ऑगस्ट) रोजी पी. एन. पाटील गटाचा प्रवेश निश्चित झाला आहे.

काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना आधीच घरातून बहीण वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान होते.

राष्ट्रवादीत (अजित पवार) त्यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात असतानाच त्यांनी आपणास आमदार, मंत्रीपदापर्यंत पोहचविणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केल्यानंतरही जळगाव जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्ज प्रकरणात दिलासा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयासंदर्भात गुरुवारी राज्याचे ‘लोकायुक्त’ यांच्यासमोर…

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही आहेत. तीनही पक्ष अडून बसल्याने नाशिक पालकमंत्रीपदाचा प्रश्न अजूनही…

अजित पवार गटातर्फे जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा अजित पवार येणार असल्याने या मेळाव्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात खुर्च्या जास्त…

नव्या पध्दतीचे शिक्षण तरुणांनी घ्यायला हवे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले मोल मिळायला हवे अशी…

माणिकराव कोकाटे सभागृहाचे कामकाज चालू असताना भ्रमणध्वनीवर ऑनलाईन तीन पत्ती रमी खेळत असल्याची चित्रफीत सगळीकडे चांगलीच गाजली.