Page 12 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Photos

सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ट्विटरवरुन दिली यासंदर्भातील माहिती.

शनिवारी पहाटेच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांसोबत ब्रिटन दौऱ्यावर असून त्यांनी तेथील काही खास फोटो शेअर केलेत

दुपारच्या सुमार शरद पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराला भेट दिली

“अरे काय केलंय…,” उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं


विधान परिषदेत भाजपाच्या ६ आमदारांच्या, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २ आमदारांच्या जागा रिक्त होत आहेत. हे १० आमदार खालीलप्रमाणे…

भारतीय ब्राह्मण महासंघाने शरद पवारांसोबतच्या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय

या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी तृप्ती यांनी करतानाच कायदा सर्वांसाठी समान असल्याचं म्हटलंय…

राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा आरोप प्रत्यारोपांचा सामना या प्रकरणावरुन सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे

रोहित पवारांनी नागपूर दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी पुरणपोळ्यांचा आस्वाद घेतला.

राष्ट्रवादीकडून बुधवारी इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते