Page 2 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Photos

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. अमोल कोल्हे पैशासाठी कोणतीही भूमिका करत असून त्यांना तत्व नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या वडिलांबद्दल शरद पवारांना काही प्रश्न विचारले आहेत.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार हे वर्तमानातील नेते आहेत, तर भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल…”

बारामतीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.

रोहित पवारांची नवीन एक्स पोस्ट अजित पवारांवर केली खोचक टीका

Raigad Loksabha Election : रायगड मतदारसंघातील निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक आहे.

अजित पवार परत आले तर काय? मागील काही दिवसांपासून उपस्थित होणाऱ्या या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडून गेलेला सत्तासंघर्ष आणि त्यामागील कारणे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर भाष्य केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संविधान बदलण्याच्या आरोपांवर भाष्य केले आहे.

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.