Page 13 of न्यूझीलंड टीम News

टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघातील सर्व उणीवा दूर करण्याची भारताला ही शेवटची संधी…

टी२० तिरंगी मालिकेत पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा हा पहिला विजय आहे. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या शानदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज निष्प्रभ ठरले.

विश्वचषकापूर्वी खेळाडूंना दुखापत होण्याची मालिका सुरूच आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे तीन देशांच्या तिरंगी मालिकेतून बाहेर पडला आहे.

संजू सॅमसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय २८४ धावासंख्या उभारली आहे. लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यादोघांनीही शानदार फटकेबाजी केली.

Trent Boult Contract: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये ट्रेंट बोल्ट सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे पुढील वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडचा संघ पुन्हा भारतामध्ये येणार आहे.

५६व्या षटकात हेन्री निकोल्स १९ धावांवर बाद झाला. त्याच्या रुपात न्यूझीलंडने आपला पाचवा गडी गमावला.

एजाज पटेलने कसोटी सामन्यात भारताच्या सर्व म्हणजेच पूर्ण दहा फलंदाजांना बाद केलं होतं.

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कमनशिबी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.

टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने धडक मारली आहे. पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने स्थान मिळवलं आहे.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत निशम खेळपट्टीवर होता. तेव्हाचं जिम्मी निशमचं जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.