scorecardresearch

भयानक! बंदुकीच्या धाकावर एनजीओच्या पाच महिलांवर बलात्कार करुन केले चित्रीकरण

झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात बंदुकीच्या धाकावर स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

‘एनजीओ’ संस्कृतीविरोधात भाजप आक्रमक!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता डाव्या विचारसरणीने प्रभावित ‘एनजीओ’ संस्कृतीच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

बंदीछंदी सरकार..

देशातील अश्लील संकेतस्थळांवर (पॉर्न वेबसाईट्स) बंदी आणण्याचे महत्प्रयासाचे काम सरकारने हाती घेतल्यामुळे, आतापर्यंत बंदी घालण्यात आलेल्या गोष्टींच्या यादीत भर पडली…

शाळेच्या बाकावरून : ज्ञानदानाचा ‘भगिनी’ मार्ग!

शिक्षण क्षेत्राचे झपाटय़ाने व्यावसायिकीकरण होत असताना आजही समाजातील काही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत व्रतस्थपणे वाटचाल करीत असतात.

स्वयंसेवी संस्थांवर केंद्राच्या कारवाईबाबत अमेरिकेची नाराजी

केंद्रातील एनडीए सरकारने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विरोधात जी कारवाई केली आहे, त्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

निमित्त : एकमेकां ‘आधार’ देऊ..!

‘ज्याचे त्याला कळते’ या उक्तीप्रमाणे एकाच अनुभवातून जाणाऱ्या व्यक्तींना एकमेकांचा आधार वाटत असतो. त्यातूनच निरनिराळे स्व-मदत गट स्थापन होत असतात.

संबंधित बातम्या