उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2022 14:41 IST
शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…” भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 08:53 IST
15 Photos “नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही गल्लीतली भाषा वापरतात, ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज” आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे; निलेश राणेंचा अधिकाऱ्याला दम By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 20:09 IST
“उद्धव ठाकरेंना मानता, तर मग त्यांना सोडून का आलात?” निलेश राणेंचा दीपक केसरकरांना सवाल, ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत लगावला टोला! “उद्या तुम्ही केसरकरांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 14:10 IST
“हे राणे स्वत:ला समजतात काय? तिघांना शिस्त लावली पाहिजे”, निलेश राणेंच्या ‘त्या’ कृत्यावर अजंली दमानिया संतापल्या तिघांनाही शिस्त लावली पाहिजे, अंजली दमानियांनी मांडलं स्पष्ट मत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 14:39 IST
“…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकीला गेलेल्या केसरकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी व्यक्त केला संताप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 13:30 IST
VIDEO: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; निलेश राणे-दीपक केसरकरांनी काढली एकमेकांची लायकी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 21:07 IST
“आता सत्ता बदललीये, गाठ माझ्याशी आहे,” निलेश राणेंनी अधिकाऱ्याला सुनावलं; म्हणाले “आज टेबल…” माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2022 18:00 IST
“एकनाथ शिंदेंना ट्वीट करता येतं का?” विचारणाऱ्या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “स्वतः दहावी दोनदा नापास, जवळपास…” माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन केलेली टीका By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2022 11:23 IST
“…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य यापूर्वी अनेकदा निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 10:26 IST
फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…” शरद पवार यांचे पुतणे असणाऱ्या अजित पवारांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केली टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 18:56 IST
‘शिंदेंकडे १४४ चं बहुमत नसून ५० आमदार आहेत’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “काही किती हुशार…” मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाबद्दल केलेल्या विधानावरुन निलेश राणेंनी टीका By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2022 16:31 IST
Horoscope Today: कालभैरव जयंतीला ‘या’ राशींच्या जीवनात नांदेल सुख-शांती! कोणाला समाधान तर कोणी घ्यावी काळजी? वाचा राशिभविष्य
१७ नोव्हेंबरपासून ‘या’ ५ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! सूर्य-गुरुचा नवपंचम योग ठरेल वरदान; अचानक धनलाभ तर भाग्याची साथ…
शेवग्याची पानं आहेत आरोग्यासाठी अमृत, पण या ४ आजारांमध्ये करू शकतात विषासारखा परिणाम – तज्ज्ञांचा इशारा!
अखेर ३० वर्षांनंतर शनी महाराज दुप्पट वेगानं देणार ‘या’ राशींना कर्माचं फळ! २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल धनवर्षाव, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार!
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…
सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव; इटलीमध्ये २८ जानेवारीला पुरस्काराचे वितरण