Page 33 of निर्मला सीतारमण News

दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेत ‘वित्त विधेयक-२०२२’ मंजूर करण्यात आले. जगभरातील विकसित देशांना (ओईसीडी) त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करांमध्ये वाढ करावी लागली.

भाजपाकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांना यापूर्वी अनेकदा लक्ष्य करण्यात आलंय.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

मुंबईमध्ये एलआयसी आयपीओ आणि जीएसटीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलं महत्वाचं विधान

जागतिक भांडवली बाजारातील नकारात्मकतेच्या परिणामी स्थानिक बाजारात पडझड सुरू आहे.

“पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?,” असा सवालही सीतारमन यांनी केला.

अमेरिकेत १९९२ पासून महागाई झाली नव्हती, युरोझोनमधील देशांनी गेल्या २५ वर्षांमध्ये, ब्रिटनने ३० वर्षांत चलनवाढ पाहिली नव्हती.

गरिबांची काळजी असल्याचे काँग्रेस पक्ष दाखवत असला तरी, २०१३ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूडीओ) दोहा परिषदेत काँग्रेसने शरणागती पत्करली होती.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

यापूर्वी, मंत्रालय नागरिकांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट आणण्यावर चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते.

महाराष्ट्रात कापसाचं उत्पादन घेणारे शेतकरी आत्महत्या करत आहेत; निर्मला सीतारमण यांचं राहुल गांधींना उत्तर

संरक्षण दलासाठी असलेल्या तरतुदीने पहिल्यांदाच ५ लाख कोटींचा टप्पा गाठला आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ