scorecardresearch

Nitesh Rane on Indian Currency Note
Indian Currency: नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा, नितेश राणेंची मागणी

Shivaji Maharaj on Indian Currency Note : ‘नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापा’, केजरीवालांच्या मागणीनंतर नितेश राणेंनी ट्वीट केला शिवरायांचा फोटो

“आमचं सरकार आहे, मी गप्प बसणार नाही” पोलीस ठाण्यात शिरून नितेश राणेंचा थेट पोलिसांना इशारा!

भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे.

India vs Pak Afzal Khan Shivaji Maharaj
IND vs PAK: मराठी तरुणांनी मेलबर्नच्या मैदानात झळकावलं अफजलखान वधाचं पोस्टर, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दणाणलं स्टेडियम

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मराठी तरुणांचा जल्लोष, नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

Uddhav Thackeray Nitesh rane
“एक साधा फोटोग्राफर एवढी संपत्ती…”, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर कडवट शब्दांत टीका; म्हणाले…

Nitesh Rane : नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवरून खोचक शब्दांत टीका केली आहे.

Nitesh Rane and Thakrey Family
“गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत, मनसुख हिरेन….” – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ!

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि आज त्यावर…

rupali patil thombare
‘राणेंनी मुलांना आवरावं’ असा सल्ला देत रुपाली ठोंबरेंचा इशारा; म्हणाल्या, “नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे…”

भास्कर जाधव म्हणाले की, राणेंना बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात, असंही त्या म्हणाल्या.

bhaskar jadhav nitesh rane
“…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!

नितेश राणे म्हणतात, “भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे सगळीकडे बोलत आहेत. नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात, तर कार्यकर्त्यांचा..”

nitesh rane and bhaskar jadhav
आधी भास्कर जाधवांनी केली नक्कल, आता नितेश राणे यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मुलगा एवढा वात्रट…”

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

nitesh rane and vaibhav naik
नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रेच केली सादर

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आहे.

narayan rane and uddhav thackeray
नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…”

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Uddhav Thackeray Mashal Rane
“उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला” टीकेवरुन सेनेचा राणेंना जशास तसा टोला; म्हणाले, “असं वाटत असेल तर…”

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी केलेली टीका

संबंधित बातम्या