Page 2 of नियोजन भान News

उत्पन्न अधिक असूनही मोठे विमा छत्र नाही प्राप्तीकर वाचविण्यासाठी योग्य नियोजन नाही अधिकाधिक, ९५ टक्के गुंतवणूक ही स्थिर पर्यायात रत्नागिरीच्या…

माझे नाव किशोर कुलकर. मी चंद्रपूर जिल्ह्यत नागभिड तहसीलमध्ये महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत आहे.

कुटुंबियांना आíथक संरक्षण देण्याच्या दृष्टीने मुदतीचा विमा ही आíथक नियोजनातील पहिली पायरी होय.

सेवानिवृत्त झालेले चाकरमानी निवृतीपश्चात मिळालेला धनादेश बँकेत टाकतात. धनादेश वटताच त्याच बँकेत एका वर्षांची मुदत ठेव करतात.
मागील भागात राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएसची ठळक वैशिष्टय़े जाणून घेतली.
नवीन आíथक वर्ष सुरू झाले आहे. आजवर विक्रेत्यांना पुरेसे कमिशन नसल्याने अडगळीत पडलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस)
नाडी परीक्षा करताक्षणी रोग्याच्या प्रकृतीच्या दोषाचे कुशल वैद्याला निदान होते. तसेच आर्थिक साक्षरतेबाबतही म्हणता येईल.

विम्यातील गुंतवणूक ही सरकारी रोख्यांमध्ये असल्याने, परतावा खात्रीचा पण अल्प असतो.

एकदा विकत घेतलेल्या आयुर्वम्यिाच्या योजना बंद करणे म्हणजे भरलेले हप्ते जवळपास फुकट घालविणेच होय. आजच्या घडीला आयुर्वम्यिावर चार-साडेचार टक्केइतकाच परतावा…

संपत्ती व्यवस्थापनात विम्याच्या पारंपरिक योजना काहीच कामाच्या नाहीत.

आíथक नियोजनाच्या विचारणेसाठी येणारे बहुतांश ई-मेल हे योग्य गुंतवणूक सुचविण्याची विनंती करणारे असतात.