scorecardresearch

‘जय राष्ट्रवादी’ म्हणा!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना भेटल्यानंतर रामराम घालण्यापेक्षा ‘जय राष्ट्रवादी’ म्हणावे, असे पत्र पिंपरीतील पक्ष कार्यालयात लावण्यात आले आहे.

लेखापरीक्षकला निलंबनाची नोटीस

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण अपूर्ण असतानाच पूर्णत्वाचा दाखला दिल्याप्रकरणी कारखान्याचे लेखापरीक्षक संजय शेलार यांना साखर आयुक्तांनी निलंबनाची…

गृहसचिवांसह अधीक्षकांना ‘मॅट’ची नोटीस

वैद्यकीय रजेवर असलेल्या हवालदारास अन्यायाने डय़ुटी लावून, गैरहजेरीबद्दल केलेल्या कारवाईच्या विरोधातील याचिका दाखल करून घेत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) गृहसचिव,…

मोरवाडी पाणीपुरवठा ताब्यात घेण्यासाठी राज्य शासनाची जिल्हा परिषदेला सूचना

आखाडा बाळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने राज्य शासनाने ही योजना हस्तांतरित करून घेण्याच्या जिल्हा परिषदेला सूचना दिल्याने जिल्हा…

डॉक्टरांना उपद्रव देणाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

जिल्हा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना सातत्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाला सामोरे जावे लागते. डॉक्टरांशी उद्धट, अरेरावीचे वर्तन करण्याचे अनेक प्रकार पूर्वी घडले.

सणाच्या तोंडावर मिठाई उत्पादकांना नोटिसा

सणासुदीच्या तोंडावर मिठाई उत्पादकांना उत्पादनाच्या दर्जाबद्दल जागरुक व्हावे लागणार आहे. शहरातील दोनशे अन्न उत्पादकांना अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा आराखडा अन्न…

बडय़ांना सवलत, सामान्यांना नोटीस!

पंचतारांकित हॉटेल व कोटय़वधीची थकबाकी असणाऱ्यांकडील कराची थकलेली रक्कम वसूल न करता जाणीवपूर्वक वॉर्ड ‘ई’मध्ये कारवाई केली जात असल्याचा आरोप…

निर्धार परिषदेच्या फलकांबद्दल पानसरेंसह दीडशे जणांना नोटीस

परिषदेच्या निमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या फलकावरील मजकुरांवरून परिषदेचे अध्यक्ष गोविंदराव पानसरे यांच्यासह १५० जणांना नोटीस बजाविली आहे.

परभणीतील फलकबाजीकडे मनपाचे दुर्लक्ष

परभणीत बोकाळलेल्या डिजिटल बॅनर्सविरुद्ध महापालिका ठोस कारवाई करीत नसल्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. सर्वच पक्षांच्या व संघटनांच्या नेत्यांनी उथळ प्रसिद्धीसाठी…

संबंधित बातम्या